गोर गरीबांना मदतीचा हात देत नवनिर्माण संस्थेचे नंदुरबार जिल्हयात मोलाचे प्रेरणादायी कार्य

नंदुरबार जिल्हयात ज्या काही मोजक्या सामाजिक संस्था आहेत,त्यात नवनिर्माण समाजहितार्थ या संस्थेचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. गेल्या २१ वर्षापासून या संस्थेने अनेक समाजोपयोगी कार्य केले. त्या कार्यातून सामाजिक कार्य करणा-या अनेक नविन सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळू शकेल. “किसिके मुस्कराहटो पे हो निसार, किसिका दर्द मिल सके तो ले उधार, “किसिके वास्ते हो तेरे दिले मे प्यार,जिना इसिका नाम है”,या गाण्याला प्रत्यक्षात अंमलबजावणी करून नवनिर्माण संस्थेचे संचालक रवी गोसावी यांनी समाजात नवीन आदर्श निर्माण केला आहे.

नवनिर्माण भविष्यातील योजना... नंदुरबार जिल्हयामध्ये तंबाकूमुक्तीसह गाव पातळीवर अभियान राबवून युवकांना व्यसनमुक्त करणार,ग्रामीण भागात जलजीवन मिशन योजना राबविण्यात येणार,२०२५ प्रत्येक पाडयांवर प्रत्येक कुटुंबियांना नळाने शुध्द व मुबलक पाणी मिळण्याबाबतीत जनजागृती शासनाच्या योजनेची माहिती पोहचविणार,महिला सक्षमीकरणासंदर्भात स्त्रीपुरूष समानतेचा जागर करणार, जलसंधारण कामांच्या माध्यमातून पाणलोट विकास रोजगार निर्मिती, विविध केंद्र शासन व राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनांबाबत लोकांमध्ये लोक जागृती करण्याच्या नवन

5/8/20241 min read

Predict the future

You didn’t come this far to stop

black blue and yellow textile
black blue and yellow textile

Predict the future

You didn’t come this far to stop

Health and Hygiene